बाळंतपणासाठीच्या खर्चाची चिंता विसरा..
भारती हॉस्पिटल मध्ये मोफत सुविधा ..!
भारती हॉस्पिटल न्यूज | सांगली
आनंदाची बातमी समजली असल्यास आजच भारती हॉस्पिटल सांगली येथे नाव नोंदवा.
- * प्रसुतीपूर्व सोनोग्राफी, बाळंतपण, सिझेरियन व नसबंदी शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येतील.
- * प्रसूतीसाठी ऍडमिट होणाऱ्या महिलांना कॉट भाडे, तपासणी व काही रक्ताच्या तपासण्या मोफत आहेत. औषधांचा यामध्ये समावेश नाही.
- * स्तनाचा व गर्भाशयाचा कर्करोग तपासणी ही मोफत.
आपल्या बाळाचा जन्म स्वच्छ व सुरक्षित वातावरणात व्हावा यासाठी ही खास योजना.
१. डॉ. फाल्गुनी मेहता - ९२७०४९५०६३, स्त्री रोग तज्ञ प्रसुती विभाग
२. सौ. श्वेता कुलकर्णी - ९८५०४६६५१२,प्रशासकीय विभाग
३. श्री. गणेश यादव - ९७६७६३३४११, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
आजच संपर्क करा - भारती हॉस्पिटल सांगली..!